आपलं नात
राहिल का असच ते निरंतर
जसं आज आहे,
आपलं नात
जप्शील का असच तू,
जसं आज जपतोएस?
आपलं नात
आहे का तुझ्यासाठी पण
तित्कच मोलाच
जीतक ते माझ्यासाठी आहे?
आपलं नात
विश्वास. प्रेम. ओढ़ ,
यानी गुंफलेल
जप्शील का त्यांचा उबदार्पना?
जन्मभर, आयुष्य भर, निरंतर.........
??
निर्मला

No comments:
Post a Comment